सातबारा Watch

← शंखतिर्थ

Ferfar #1834 · शंखतिर्थ

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
राजु अश्रोबा चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बोअर नोंद : मोजे शंखतीर्थ येतील खातेदार बाबा ग्यानबा पंचलिंग गट क्र 238 क्षेत्र 1.21 आर जमीन असून यांच्या हिशायात एक बोअर आहे करिता विनंती अर्ज व पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर