सातबारा Watch

← माळकौठा

Ferfar #5206 · माळकौठा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
राजकुमार दत्‍तराव मस्‍के
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअर नोंद . दिपक गोविंदा शिंदे मौ. माळकौठा येथिल रहिवाशी असून त्यांची शेत जमीन मौ. माळकौठा गट क्र.37 मध्ये क्षेत्र 1 हे.41 आर असून त्यांच्या शेतात बोअर आहे करिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर .