सातबारा Watch

← माळकौठा

Ferfar #5211 · माळकौठा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
राजकुमार दत्‍तराव मस्‍के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद . सुभद्राबाई बालाजी मदनवाड मौ. माळकौठा येथिल रहिवाशी असून त्यांची शेत जमीन मौ. माळकौठा गट क्र.69 मध्ये क्षेत्र 0 हे.14 आर असून त्यांच्या शेतात बोअर आहे करिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर .