सातबारा Watch

← माळकौठा

Ferfar #5212 · माळकौठा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
राजकुमार दत्‍तराव मस्‍के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/गौख/अ.वा ./सिआर आदेश दिनांक : 26/10/2026 मा. तहसीलदार साहेब मुदखेड यांचे कडील आदेश क्रमांक 2026/गौख/अ.वा ./सिआर- दि.26/102026 व मा.उपविभागीय अधिकारी भोकर यांचे आदेश क्रमांक 2026/महसूल /गौ.ख./प्र.क्र.दि. 22/10/2026 म.ज.म.अ.1966 चे कलम 47 व 48 नुसार कार्यवाही केली आसता समन्धित वाहन मालकानी दंडाची रक्कम शासन खाती जमा केली नाही. श्री. गोविंद मारोती शिंदे JCB क्र. MH-26-CY-6981 चा 750000 त्यामुळे सदरील मालक यांचे मालमत्तेवर मा. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार बोजा नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुतीस्त्व सादर.