सातबारा Watch

← खुजडा

Ferfar #1000 · खुजडा

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
रंजना रमेश दमकोंडवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार श्री गंगाधर देवराव गुंतापल्ले रा. खुजडा ता.मुदखेड यांचा मौजे खुजडा येथील गट न. 58 मध्ये एक बोअरवेल आहे. विनंती अर्ज व स्थानिक पंचनामा आधारे सदर नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.