Ferfar #990 · खुजडा
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- रंजना रमेश दमकोंडवार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : आनंदा केरबा कवळे ,केरबा आनंदा कवळे रा. खुजडा यांनी दुय्यम निबंधक मुदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1153-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 403000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा केरबा कवळे ,केरबा आनंदा कवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 403000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सखुबाई आनंदा कवळे (कर्जदार) - (खाता क्रमांक :- 595) ,