सातबारा Watch

← दरेगांव

Ferfar #2536 · दरेगांव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
मनोज जयराम वाघमारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअर नोंद खातेदार विठ्ठल पुंडलिक तिडके राहणार बो.हवेली ता.जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांची मौजे दरेगाव गट नंबर 181 मध्ये 0.40 हे.आर.एवढी शेतजमीन असून त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्राधारे बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.