Ferfar #2539 · दरेगांव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- मनोज जयराम वाघमारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बोअर नोंद
खातेदार बापुजी बालाजी गाढे राहणार दरेगाव ता.मुदखेड जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांची मौजे दरेगाव गट नंबर 166 मध्ये 2.80 हे.आर.एवढी शेतजमीन असून त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्राधारे बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.