सातबारा Watch

← दरेगांव वाडी

Ferfar #660 · दरेगांव वाडी

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
मनोज जयराम वाघमारे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 विहीर नोंद खातेदार कचरू सटवा राहेरे रा.दरेगाव वाडी यांनी अर्ज व कृषी अधिकारी पंचायत समिती मुदखेड यांचे पत्र जा.क्र.1372/2025 दि.8/9/2025 अन्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत विहीर ची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.