सातबारा Watch

← मुदखेड

Ferfar #8729 · मुदखेड

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
572
Talathi
गोपाळ प्रतापराव माने
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- म.इलीयास म.इब्राहीम रा. मुदखेड(खाता क्रमांक78) यांचे गट/सर्व्हे क्रमांक572, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0676 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.38 क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : म ईस्माईल म बुरहाण खुरेशी , (खाता क्रमांक :-1406)गट/सर्व्हे क्रमांक 572 प्लॉट क्र.38 क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुदखेड जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 610 दिनांक 26/08/2004 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.