सातबारा Watch

← आमदरीवाडी

Ferfar #264 · आमदरीवाडी

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
प्रविण वचिष्‍ट होंडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 वाटणी/संमती पत्र नोंद अर्जदार श्रीमती. हिराबाई कोंडीबा मेंडके रा. मौ. आमदरी यांनी अर्ज दिला की, मौ. आमदरीवाडी येथील गट क्र. 25 सामाईक क्षेत्र 0.हे. 57 आर. ही जमीन त्यांनी खालील प्रमाणे कुटुंबात वाटणी करून दिलेली आहे. लिहून देणार 1) हिराबाई कोंडीबा मेंडके 2) गजानन कोंडीबा मेंडके 3) जिजाबाई भुजाजी खंदारे 4) मुगाजी कोंडीबा मेंडके 5) सावित्राबाई सुभाष मेंडके 6) कांताबाई सुभाष मेंडके 7) उज्वला सुभाष मेंडके 8) संतोष सुभाष मेंडके 9) आदिनाथ सुभाष मेंडके 10)अंतकला कृष्णाजी मेंडके 11)निकिता कृष्णाजी मेंडके 12)सोनाक्षी कृष्णाजी मेंडके 13)समाधान कृष्णाजी मेंडके गट क्र. 25 सामाईक क्षेत्र 0.हे. 57 आर. पैकी क्षेत्र 0 हे. 57 आर. लिहून घेणार 1) मुगाजी कोंडीबा मेंडके गट क्र. 25 सामाईक क्षेत्र 0.हे. 57 आर. पैकी क्षेत्र 0 हे. 57 आर. तरी वरीलप्रमाणे 500 रु. च्या बॉन्ड क्र. ES753006 रजि. नोटो. क्र. 610 दि. 29/09/2026 नुसार सर्वांच्या सहमतीने लिहून देण्यात व घेण्यात आले. करिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.