सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #1652 · बोरगाव

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
21, 24, 38
Talathi
संजय बालाजी उबाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 सहमती हक्कसोड नोंद खातेदार नामे श्री.1.आश्विनी गोविंद कदम 2.साधना माधवराव तिडके 3.शिवाजी लक्ष्मणराव लुंगारे 4.कांताबाई लक्ष्मण लुंगारे 5.सुनिता शिवाजी लोखंडे रा.बोरगाव ता भोकर. जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे बोरगाव शिवारात वडीलोपार्जीत एकत्रित कुटूबातील सामायिक वारसाने आसलेली शेत जमीन गट क्र.38 क्षेत्र 1.49 , गट क्रं. 24 क्षेत्र 1.32 व गट क्रं 21 क्षेत्र 0.02 आर जमीन आसून त्यापैकी संपूर्ण 2.83 आर पो.ख. 0.0 आर जमीन त्यांनी खालील प्रमाणे विना मोबदला सहमती हक्कसोड करून दिली श्री.शिवाजी लक्ष्मणराव लुंगारे - ग.न. 38,24,21 क्षेत्र 2.83 आर पैकी संपूर्ण 2.83 आर पो.ख. 0.00 यांच्या हक्कात करिता विनंती आर्ज व रु 100/- च्या मुद्रांक पेपरवर हकसोड पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र 83AB157099,83AB157102,83AB157101,83AB157100 दिनांक 13/07/2026 हा आहे व नोटरी क्रं.95,96,98,97 दिनांक 01/09/2026 करिता सहमती हक्कसोड पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर