Ferfar #1654 · बोरगाव
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- संजय बालाजी उबाळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणी नोंद
खातेदार नामे श्री.सचितानंद साईनाथ लुंगारे रा. बोरगाव ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे बोरगाव शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 90 क्षेत्र 1.80 आर जमीन आसून त्यापैकी 0.80 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या सख्या चुलत भावास खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली.
श्री. संतोष रामराव लुंगारे ग.न 90 क्षत्र 1.80 आर पैकी 0.80 आर पो.ख.0.00 आर नाते-सखा चुलत भाऊ करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र DW 054312 दिनांक 18/02/2026 हा आहे व नोटरी क्रं.66 दिनांक 05/03/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर