सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #2502 · धानोरा

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
संजय बालाजी उबाळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 वाटणी नोंद खातेदार नामे श्री. गणपत लिंगन्ना तोरशटलु रा.धानोरा ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे धानोरा शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 193 क्षेत्र 0.44 आर जमीन आसून त्यापैकी 0.20 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या सख्या भावास खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली. श्री. मारोती लिंगा तोरशटलु ग.न 193 क्षत्र 0.44 आर पैकी 0.20 आर पो.ख.0.00 आर नाते-भाऊ करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र EV 284673 दिनांक 31/08/2026 हा आहे व नोटरी क्रं.252 दिनांक 20/09/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर