Ferfar #418 · गारगोटवाडी (पांडूरणा )
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- विठ्ठल बालाजी कदम
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणी नोंद
खातेदार नामे श्री.विजय किशन राठोड रा.गारगोटवाडी पा.ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे गारगोटवाडी पा शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 36 क्षेत्र 1.49 आर जमीन आसून त्यापैकी 0.80 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या पत्नीस खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली.
श्री.सुनिता विजय राठोड ग.न 36 क्षत्र 1.49 आर पैकी 0.80 आर पो.ख.0.00 आर नाते-पत्नी करिता विनंती आर्ज व रु 100/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र 83AB343053 दिनांक 02/09/2026 हा आहे व नोटरी क्रं.372 दिनांक 06/10/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर