Ferfar #13408 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 604
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026
लिहुन देणार:-
कैलास शंकरराव ठाकरे ,कोमल शंकर मुंडे ,ज्योती श्याम जाधव ,बालाजी शेषेराव पवार ,माधवराव शेषेराव पवार ,विकास शंकरराव ठाकरे ,शकुंतला दिनकर जगताप ,शिवाजी शेषेराव पवार ,सिमा रविंद्र चेलेकर - - -रा. भोकर(खाता क्रमांक1038) यांचे गट/सर्व्हे क्रमांक604, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3331 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0156 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.604 मधील क्षेत्र 0.0156 शेषेराव महादजी पवार यांनी हयात असताना दस्त क्रमांक 884 दिनांक 27/10/1986 रोजी श्रीराम विठ्ठल मुत्येपवार यांना ह्या प्लॉट विक्री केला पुढे तोच प्लॉट श्रीराम विठ्ठल मुत्येपवार यांनी दस्त क्रमांक 449 दिनांक 13/04/2007 रोजी शोभाबाई नारायणराव पाटील यांना विक्री केला असुन आज रोजी कै. शेषेराव महादजी पवार यांच्या वारसाच्या नावे सामाईक क्षेत्र आहे करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर
संमती देणारे खातेदार : श्रीराम विठ्ठल मुत्येपवार (खाता क्रमांक :- 0) दस्त क्रमांक 884 दिनांक 27/10/1986
लिहुन घेणार :
शोभाबाई नारायणराव पाटील , (खाता क्रमांक :-12430)गट/सर्व्हे क्रमांक 604 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0156 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 449 दिनांक 13/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 445000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.