Ferfar #13409 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 604
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026
लिहुन देणार:-
कैलास शंकरराव ठाकरे ,कोमल शंकर मुंडे ,ज्योती श्याम जाधव ,बालाजी शेषेराव पवार ,माधवराव शेषेराव पवार ,विकास शंकरराव ठाकरे ,शकुंतला दिनकर जगताप ,शिवाजी शेषेराव पवार ,सिमा रविंद्र चेलेकर - - -रा. भोकर(खाता क्रमांक1038) यांचे गट/सर्व्हे क्रमांक604, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3331 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.604 मधील क्षेत्र 0.0167 दस्त क्रमांक 682 दिनांक 03/08/1983 व दस्त क्रमांक 349 दिनांक 04/05/1984 क्षेत्र 0.0083 एकुण क्षेत्र 0.0250 शेषेराव महादजी पवार यांनी हयात असताना गोविंदराव गणपतराव चक्रवार यांना प्लॉट विक्री केला असुन गोविंदराव गणपतराव चक्रवार हे मयत असुन कै. गोविंदराव गणपतराव चक्रवार यांचे वारस पत्नी लक्ष्मीबाई गोविंदराव चक्रवार यांनी पुढे तोच प्लॉट दस्त क्रमांक 719 दिनांक 28/04/2014 रोजी विजयकुमार गुंडूराव देशमाने यांना विक्री केला पुढे तोच प्लॉट विजयकुमार गुंडूराव देशमाने यांनी दस्त क्रमांक 1600 दिनांक 14/11/2019 रोजी चेतन नारायणराव पाटील यांना विक्री केला असुन आज रोजी कै. शेषेराव महादजी पवार यांच्या वारसाच्या नावे सामाईक क्षेत्र आहे करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर
संमती देणारे खातेदार : (1)लक्ष्मीबाई गोविंदराव चक्रवार (खाता क्रमांक :- 0) दस्त क्रमांक 682 दिनांक 03/08/198,दस्त क्रमांक 349 दिनांक 04/05/1984
(2)विजयकुमार गुंडूराव देशमाने (खाता क्रमांक :- 0) दस्त क्रमांक 719 दिनांक 28/04/2014
लिहुन घेणार :
चेतन नारायणराव पाटील , (खाता क्रमांक :-12429)गट/सर्व्हे क्रमांक 604 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1600 दिनांक 14/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 795000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.