Ferfar #13607 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी न्यू मोंढा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : पुंडलीक विठ्ठलराव गर्जे रा. भोकर यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9703-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4446000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलीक विठ्ठलराव गर्जे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4446000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.