Ferfar #13620 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 591
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
सुनील किशनराव पांचाळ रा. भोकर(खाता क्रमांक4144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक591, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2695 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.591 मधील क्षेत्र 0.0111 किशनराव नारायणराव पांचाळ यांनी हयात असताना दस्त क्रमांक 584 दिनांक 24/04/2003 रोजी बालाजी वसंतराव कनोजवार यांना विक्री केला असुन आज रोजी कै.किशनराव नारायणराव पांचाळ यांच्या वारसाच्या नावे क्षेत्र आहे करिता वारस सुनील किशनराव पांचाळ यांनी 100 च्या बॉंड क्र.82AA915822 नोटरी रजिस्टर नं.234 दि.24/07/2026 रोजी गट क्र.591 मधील माझ्या मूळ क्षेत्रातुन क्षेत्र 0.0111 कमी करण्यास काहीही हरकत नाही असे शपतपत्र दिले करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर
लिहुन घेणार :
बालाजी वसंतराव कनोजवार , (खाता क्रमांक :-12609)गट/सर्व्हे क्रमांक 591 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 584 दिनांक 24/04/2003 प्रमाणे रक्कम रुपये 62500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.