Ferfar #13624 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
मालनबी अमिनशहा रा. भोकर(खाता क्रमांक577) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1356 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.27 मधील क्षेत्र 0.0111 मालनबी शेख अमिनसाब रा. भोकर यांनी दस्त क्र.1176 दि.20/12/1993 रोजी प्रल्हाद नारायणराव मसाने यांना विक्री केला पुढे तोच प्लॉट प्रल्हाद नारायणराव मसाने यांनी दस्त क्रमांक 1337 दिनांक 31/12/1996 रोजी माधवराव भोजन्ना पानेवार यांना विक्री केला करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर
संमती देणारे खातेदार : प्रल्हाद नारायणराव मसाने (खाता क्रमांक :- 0) दस्त क्र.1176 दि.20/12/1993
लिहुन घेणार :
माधवराव भोजन्ना पानेवार , (खाता क्रमांक :-12610)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1337 दिनांक 31/12/1996 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.