Ferfar #13630 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा हिमायनगर
गहाणखत लिहुन देणार : शंकर सीताराम गोल्लोला रा. भोकर यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 3881-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 0.0137 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर सीताराम गोल्लोला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.