सातबारा Watch

← भोकर

Ferfar #13640 · भोकर

भोकर, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
अनिल तुकाराम मुनेश्वर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- शे. वाजेद अमिनशाहा रा. भोकर(खाता क्रमांक803) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1215 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.27 मधील क्षेत्र 0.0111 शेख वाजेद अमिनसाब रा. भोकर यांनी दस्त क्र.101 दि.23/01/1991 रोजी मारोती धोंडीबा गोदेवाड यांना विक्री केला पुढे तोच प्लॉट मारोती धोंडीबा गोदेवाड यांनी दस्त क्रमांक 245 दिनांक 01/03/2007 रोजी सुरेखा विजयकुमार कुंडगुलवार यांना विक्री केला असुन शेख वाजेद अमिनसाब रा. भोकर यांनी यांनी100 च्या बॉंड क्र.83AB839264 नोटरी रजिस्टर नं.659 दि.19/10/2026 रोजी माझ्या मूळ क्षेत्रातुन कमी करण्यास काहीही हरकत नाही असे शपतपत्र दिले करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर संमती देणारे खातेदार : मारोती धोंडीबा गोदेवाड (खाता क्रमांक :- 0) दस्त क्र.101 दि.23/01/1991 लिहुन घेणार : सुरेखा विजयकुमार कुंडगुलवार , (खाता क्रमांक :-12614)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 245 दिनांक 01/03/2007 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.