Ferfar #13642 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 520
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : जणा स्मॉल फायनान्स बँक, तळमजला, सहकार संजवानी, VIP रोड, बुलडाणा अर्बन सोसायटी जवळ, नांदेड, महाराष्ट्र 431602
लिहुन देणार : रेणुकाबाई नारायण खांडरे रा. भोकर यांनी दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2910000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 520 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेणुकाबाई नारायण खांडरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १६/१०/२०२६ दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2910000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.