सातबारा Watch

← भोकर

Ferfar #13669 · भोकर

भोकर, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
591
Talathi
अनिल तुकाराम मुनेश्वर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी न्यू मोंढा नांदेड गहाणखत लिहुन देणार : बालाजी तुकाराम बीजमवार रा. भोकर यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 3962-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 591 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी तुकाराम बीजमवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.