सातबारा Watch

← भोकर

Ferfar #13681 · भोकर

भोकर, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
525
Talathi
अनिल तुकाराम मुनेश्वर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- माणिकचंद दत्तात्रय देशमुख जैन रा. भोकर(खाता क्रमांक4362) यांचे गट/सर्व्हे क्रमांक525, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4355 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.525 मधील क्षेत्र 0.0250 दत्तात्रय माणीकराव देशमुख जैन यांनी हयात असताना दस्त क्र. 1358 दिनांक 16/09/2004 रोजी पंजाब तुकाराम माने यांना विक्री असुन आज रोजी कै. दत्तात्रय माणीकराव देशमुख जैन यांच्या वारसाच्या नावे क्षेत्र आहे वारस माणिकचंद दत्तात्रय देशमुख जैन यांनी यांनी100 च्या बॉंड क्र.83AB651889 नोटरी रजिस्टर नं.551 दि.01/09/2026 रोजी गट क्र.525 मधील माझ्या मूळ क्षेत्रातुन क्षेत्र 0.0250 कमी करण्यास काहीही हरकत नाही असे शपतपत्र दिले करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर लिहुन घेणार : पंजाब तुकाराम माने , (खाता क्रमांक :-12647)गट/सर्व्हे क्रमांक 525 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1358 दिनांक 16/09/2004 प्रमाणे रक्कम रुपये 50500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.