Ferfar #13688 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 360
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
पुष्पाबाई रामराव देशमुख रा. भोकर(खाता क्रमांक3799) यांचे गट/सर्व्हे क्रमांक360, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.360 मधील क्षेत्र 0.0092 रामराव पुंडलिकराव देशमुख यांनी हयात असताना दस्त क्रमांक 879 दिनांक 08/10/2001 रोजी राधाबाई नामदेव सोळंके यांना ह्या प्लॉट विक्री केला असुन आज रोजी कै.रामराव पुंडलिकराव देशमुख यांच्या वारसाच्या नावे क्षेत्र असुन वारस पुष्पाबाई रामराव देशमुख यांनी100 च्या बॉंड क्र.60AB157915 नोटरी रजिस्टर नं.96 दि.23/09/2026 रोजी गट क्र.360 मधील क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी कमी करण्यास काही हरकत नाही असे शपतपत्र दिले करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये ने नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर
लिहुन घेणार :
राधाबाई नामदेव सोळंके , (खाता क्रमांक :-12640)गट/सर्व्हे क्रमांक 360 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 879 दिनांक 08/10/2001 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.