सातबारा Watch

← भोकर

Ferfar #13697 · भोकर

भोकर, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
अनिल तुकाराम मुनेश्वर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- जयाजोदीन संदलजी रा. भोकर(खाता क्रमांक237) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0401 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.46 मधील क्षेत्र 0.0111 जयाजोदीन संदलजी(मोहम्मद जैनोद्दिन संदलजी कुरेशी) यांनी दस्त क्रमांक 1705 दिनांक 12/11/2008 रोजी मरुबाई यल्लपा गोरे यांना विक्री केली असुन खरेदीखतावर गट क्रमांकच्या उलेख नसल्यामुळे जयाजोदीन संदलजी(मोहम्मद जैनोद्दिन संदलजी कुरेशी) रा. भोकर यांनी100 च्या बॉंड क्र.83AB809310 नोटरी रजिस्टर नं.695 दि.02/11/2026 रोजी गट क्र.46 मधील क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी हे माझ्या मूळ क्षेत्रातुन कमी करण्यास काहीही हरकत नाही असे शपतपत्र दिले करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये ने नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर लिहुन घेणार : मरुबाई यल्लपा गोरे , (खाता क्रमांक :-12659)गट/सर्व्हे क्रमांक 46 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1705 दिनांक 12/11/2008 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.