Ferfar #13698 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
अनुसया किशनराव कदम ,प्रकाश किशनराव कदम ,भगवान किशनराव कदम - - -रा. भोकर(खाता क्रमांक119) यांचे गट/सर्व्हे क्रमांक289, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4146 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.289 मधील क्षेत्र 0.0111 किशनराव बळवंतराव कदम यांनी हयात असताना दस्त क्रमांक 999 दिनांक 03/07/2007 रोजी कामराबेगम बाबुबेग यांना ह्या प्लॉट विक्री केला पुढे तोच प्लॉट कामराबेगम बाबुबेग यांनी दस्त क्रमांक 1029 दिनांक 31/05/2016 रोजी शेख करीम शेख महेबुब यांना विक्री केला पुढे तोच प्लॉट शेख करीम शेख महेबुब यांनी दस्त क्रमांक 1201 दिनांक 28/09/2020 रोजी रबीयाबी शेख हसन यांना विक्री केला असुन आज रोजी कै. किशनराव बळवंतराव कदम यांच्या वारसाच्या नावे सामाईक क्षेत्र आहे त्यापैकी वारस प्रकाश किशनराव कदम यांनी 100 च्या बॉंड क्र.83AB839954 नोटरी रजिस्टर नं.682 दि.28/10/2026 रोजी गट क्र.289 मधील क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी कमी करण्यास काहीही हरकत नाही असे शपतपत्र दिले करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर
संमती देणारे खातेदार :(1) कामरा बेगम बाबुबेग (खाता क्रमांक :- 0) दस्त क्रमांक 999 दिनांक 03/07/2007
(2)शेख करीम शेख महेबुब (खाता क्रमांक :- 0) दस्त क्रमांक 1029 दिनांक 31/05/2016
लिहुन घेणार :
रबीयाबी शेख हसन , (खाता क्रमांक :-12653)गट/सर्व्हे क्रमांक 289 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1201 दिनांक 28/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.