Ferfar #13703 · भोकर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-21 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- अनिल तुकाराम मुनेश्वर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार ,; बालाजी मागासवर्गीय बंजारा समाज गृहनिर्माण सहकारी संस्था म.चंदर लचमा इतर प्लॉट धारक भोकर खाता क्रमांक 955 यांचे गट क्रमांक व सर्व क्रमांक 264 लागवडी योग्य क्षेत्र 0.74.14 हे आर चौरस मीटर पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.0111 हे आर चौरस मीटर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे आर चौरस मीटर
लिहून घेणार ; मोहनबाई जेता राठोड खाता क्र (12682) गट/सर्व्हे क्रमांक 264 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर चौ.मी बालाजी मागासवर्गीय बंजारा समाज गृहनिर्माण सहकारी संस्था म. भोकर हे या संस्थेचे सभासद असून अलाटमेन्ट प्रमाणपत्र एन एन डी /बि.के.आर./एच.एस.जि.1359/85/86 व नाहरकत प्रमाणपत्र ठराव क्र.05.10.85 व लेआऊट प्रमाणे करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर