Ferfar #2173 · बेंबर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- NAMDEV GYANOBA MULEKAR
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बोअर नोंद
खातेदार श्री.पंचफुला गंगाधर खंदारे रा.बेंबर ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बेंबर शिवारात शेत जमीन गट क्रमांक 136 क्षेत्र 1 हे 15 आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक स्वतंत्र बोअर नोंद करणे साठी विनंती अर्ज दिला आहे करिता विनंती अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे बोअर ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर