सातबारा Watch

← बेंबर

Ferfar #2177 · बेंबर

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
NAMDEV GYANOBA MULEKAR
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअर नोंद खातेदार श्री.केशवगीर हरिगीर गिरी रा.बेंबर ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बेंबर शिवारात शेत जमीन गट क्रमांक 243 क्षेत्र 1 हे 08 आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक स्वतंत्र बोअर नोंद करणे साठी विनंती अर्ज दिला आहे करिता विनंती अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे बोअर ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर