Ferfar #2178 · बेंबर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- NAMDEV GYANOBA MULEKAR
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
विहीर नोंद
खातेदार रहीमबेग अमीरबेग रा.बेंबर ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बेंबर शिवारात शेत जमीन गट क्रमांक 21 क्षेत्र 1.71 आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक सामायिक विहीर नोंद करणे साठी विनंती अर्ज दिला आहे करिता विनंती अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे विहीर ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर