Ferfar #1227 · जांभळी
भोकर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
सहमती हक्कसोड नोंद
खातेदार नामे श्री.1.किसनबाई केशव डुबूकवाड 2.सुंदराबाई तुकाराम पल्लवाड 3.इंद्राबाई गंगाराम पल्लवाड 4.चंद्रकलाबाई दत्ता गणगोपलवाड 5.आंजनाबाई पिराजी मोकनपल्लेवाड 6.लक्ष्मीबाई गोविंद टोकलवाड 7.भगवान सटवा नरवाडे 8.रामराव सटवाजी नरवाडे रा.समंदरवाडी ता भोकर. जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे जांभळी शिवारात वडीलोपार्जीत एकत्रित कुटूबातील सामायिक वारसाने आसलेली शेत जमीन गट क्र.101 क्षेत्र 1.21आर व गट क्र.100 क्षेत्र 1.03 आर जमीन आसून त्यापैकी संपूर्ण 2.24 आर पो.ख. 0.0 आर जमीन त्यांनी खालील प्रमाणे विना मोबदला सहमती हक्कसोड करून दिली व घेतली
1.श्री. भगवान सटवा नरवाडे - ग.न. 100 क्षेत्र 1.03 आर पैकी 0.11 आर व ग.न. 101 क्षेत्र 1.21 आर पैकी 1.21 आर पो.ख. 0.0 यांच्या हक्कात
2 .श्री. रामराव सटवाजी नरवाडे - ग.न. 100 क्षेत्र 1.03 आर पैकी 0.92 आर पो.ख. 0.0 यांच्या हक्कात करिता विनंती आर्ज व रु 100/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र. 83AB773878,83AB773880,83AB773877,83AB773879,83AB773865,83AB773864,83AB756466,83AB756465 दिनांक 21/09/2026 हा आहे व नोटरी क्र.626,625,624,623,622,627, दिनांक 03/10/2026 करिता सहमती हक्कसोड पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर