Ferfar #3586 · सोमठाणा (प.भो.)
भोकर, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड शाखा भोकर
गहाणखत लिहुन देणार : कोंडीबा विठ्ठल गोदेवाड ,मारोती कोंडीबा गोदेवाड ,राजाराम कोंडीबा गोदेवाड ,व्यंकट कोंडीबा गोदेवाड रा. सोमठाणा (प.भो.) यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 3485-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2, 89/1 क्षेत्र 2.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोंडीबा विठ्ठल गोदेवाड ,मारोती कोंडीबा गोदेवाड ,राजाराम कोंडीबा गोदेवाड ,व्यंकट कोंडीबा गोदेवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.