Ferfar #3599 · सोमठाणा (प.भो.)
भोकर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/1
- Talathi
- अभिलाष मधुकर सुर्यवंशी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : उपविभागीय अधिकारी भोकर यांचे न्यायालय क्र. 2026/उ.वि.अ./ज्येष्ठ नागरिक/मौ.सोमठाणा/भोकर/तक्रार/सिआर- उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर दिनांक-12/08/2026 जा-2064
आदेश दिनांक : 12/08/2026
वरील नमूद आदेशानुसार अहिल्या शंकरराव वाघमारे यांच्या नावे दिनांक 13/06/2022 रोजी अंमलात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र क्र. 714/2022, मौजे सोमठाणा, ता. भोकर, जि. नांदेड येथील सर्व्हे क्रमांक 107/1 क्षेत्र 1 हेक्टर 33 आर बाबत, आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, 2007 च्या कलम 23 (1)अन्वये किशनराव बाबा कराळे यांच्या विनंतीवरून voidable घोषित करून रद्द करण्यात येते आणि किशनराव बाबा कराळे यांच्या नावाची नोंद पुनर्स्थापित करून अहिल्या शंकरराव वाघमारे यांच्या नावाने असलेले सर्व्हे क्रमांक 107/1 मधील क्षेत्र 1 हेक्टर 33 आर किशनराव बाबा कराळे यांच्या नावाने करण्यात येते.करिता नोंद सादर.