सातबारा Watch

← नेकली

Ferfar #1921 · नेकली

भोकर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
नम्रता प्रकाश नरवाडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : SBI लिहून घेणार : हनमन्लू सायन्ना तोकलवार यांनी सर्व्हे क्रमांक : 60 तपशिल : हानमलू सायन्ना यांनी स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखा किनी कडे जमीन 55000 रुपयास गहाण ठेवली - 1509 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.