सातबारा Watch

← नेकली

Ferfar #1923 · नेकली

भोकर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
नम्रता प्रकाश नरवाडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : SBI लिहून घेणार : शिवडु रामलु तुम्मवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : शिवदू रामलू तुमावाड यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा किनी कडे जमीन 25000 रुपयास गहान ठेवली. - 1305 शिवडू रामलू तुमवाड यांनी स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखा किनी कडे जमीन 40000 रुपयास गहाण ठेवली - 1382 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.