Ferfar #1971 · पाळज
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- विष्णू प्रल्हाद RAJURWAR
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
दुरूस्ती नोंद
खातेदार श्री विजया दत्तात्री सुद्दा रा.जामगाव ता. जि.निर्मल येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे पाळज शिवारात गट क्रमांक 199 क्षेत्र 0.60 आर पो. ख. 0.0 आर एवढी जमीन असून 7/12 मध्ये त्यांचे नाव जया दतात्रय सुदा असे आहे आधार कार्ड प्रमाणे विजया दत्तात्री सुद्दा असे आहे त्यांनी आधार कार्ड प्रमाणे नाव दुरूस्ती करणे साठी शपथ पत्र व विनंती आर्ज दिला आहे करिता विनंती आर्जा आधारे नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर