सातबारा Watch

← पाळज

Ferfar #1975 · पाळज

भोकर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
विष्णू प्रल्हाद RAJURWAR
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : State Bank of India लिहून घेणार : पोसानबाई बाबु पुस्पुरवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : पोसानाबाई बाबू पुस्पूरवाड यांनी स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखा किनी कडे जमीन 35000 रुपयास गहाण ठेवली - 1400 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.