सातबारा Watch

← पाळज

Ferfar #1978 · पाळज

भोकर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
विष्णू प्रल्हाद RAJURWAR
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : STATE BANK OF INDIA लिहून घेणार : लिंगन्ना रामलु तोटावाड यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : लिंगन्ना रामलु तोटावाड यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा किनी कडे जमीन 120000 रुपयास गहान ठेवली. - 1214 लिंगन्ना रामलू तोटावाड यांनी स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखा किनी कडे जमीन 150000 रुपयास गहाण ठेवली - 1433 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.