सातबारा Watch

← किनी

Ferfar #5847 · किनी

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
278, 283, 497, 499, 501
Talathi
NAMDEV GYANOBA MULEKAR
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सहमती हक्कसोड नोंद खातेदार नामे श्री.1.साईप्रसाद देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड 2.आकाश देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड 3.लक्ष्मीबाई देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड रा.किनी ता भोकर. जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे किनी शिवारात वडीलोपार्जीत एकत्रित कुटूबातील सामायिक वारसाने आसलेली शेत जमीन गट क्र.278,283,497,499,501 क्षेत्र 5.48 आर जमीन आसून त्यापैकी संपूर्ण 5.48 आर पो.ख. 0.0 आर जमीन त्यांनी खालील प्रमाणे विना मोबदला सहमती हक्कसोड करून दिली व घेतली 1.श्री. आकाश वेंद्ररेड्डी पाटकुरवाड - ग.न. 497 क्षेत्र 0.60 आर पैकी 0.30 आर ,ग.न. 499 क्षेत्र 0.70 आर पैकी 0.35 आर व ग.न. 501 क्षेत्र 2.77 आर पैकी 1.39 आर पो.ख. 0.0 यांच्या हक्कात 2 .श्री. साईप्रसाद दे देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड - ग.न. 497 क्षेत्र 0.60 आर पैकी 0.30 आर ,ग.न. 499 क्षेत्र 0.70 आर पैकी 0.35 आर व ग.न. 501 क्षेत्र 2.77 आर पैकी 1.38 आर पो.ख. 0.0 यांच्या हक्कात 3 .श्री. लक्ष्मीबाई देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड - ग.न. 278 क्षेत्र 0.39 आर पैकी 0.39 आर व ग.न. 283 क्षेत्र 1.02 आर पैकी 1.02 आर पो.ख. 0.0 यांच्या हक्कात करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र ES753745,ES753748,ES 753747 दिनांक 05/10/2026 हा आहे व नोटरी क्र.244,243,241दिनांक 19/10/2026 करिता सहमती हक्कसोड पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर