Ferfar #5848 · किनी
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 914
- Talathi
- NAMDEV GYANOBA MULEKAR
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
सहमती हक्कसोड नोंद
खातेदार नामे श्री.1.संगिता नामदेव शिराणे 2.धुरपतबाई नारायण सुनकळेकर 3.कमल मारोती शेळके 4.लक्ष्मीबाई नागोबा गायकवाड 5.गुरुदास गंगाराम बासनुरे रा.किनी ता भोकर. जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे किनी शिवारात वडीलोपार्जीत एकत्रित कुटूबातील सामायिक वारसाने आसलेली शेत जमीन गट क्र.914 क्षेत्र 0.34 आर जमीन आसून त्यापैकी संपूर्ण 0.34 आर पो.ख. 0.0 आर जमीन त्यांनी खालील प्रमाणे विना मोबदला सहमती हक्कसोड करून दिली
श्री. गुरुदास गंगाराम बासनुरे - ग.न. 914 क्षेत्र 0.34 आर पैकी संपूर्ण 0.34 आर पो.ख. 0.00 यांच्या हक्कात करिता विनंती आर्ज व रु 100/- च्या मुद्रांक पेपरवर हकसोड पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र 83AB759183 दिनांक 05/10/2026 हा आहे व नोटरी क्रं.234 दिनांक 14/10/2026 करिता सहमती हक्कसोड पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर