Ferfar #5850 · किनी
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 372
- Talathi
- NAMDEV GYANOBA MULEKAR
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणी नोंद
खातेदार नामे श्री.नारायण भोजन्ना कुमरवाड रा.किनी ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे किनी शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 372 क्षेत्र 2.84 आर जमीन आसून त्यापैकी संपूर्ण 2.84 आर पो.ख. 0.02 आर जमीन त्यांनी त्यांच्या तीन मुलीस खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली.
श्री.1. पूर्वा रविकुमार गानलावाड ग.न 372 क्षत्र 2.84 आर पैकी 0.94 आर पो.ख.0.02 आर नाते-मुलगी
श्री.2. शिरीशा नारायण कुमरवाड ग.न 372 क्षत्र 2.84 आर पैकी 0.95 आर पो.ख.0.0 आर नाते-मुलगी
श्री.3. श्रीलता संतोष नुग्रावार ग.न 372 क्षत्र 2.84 आर पैकी 0.95 आर पो.ख.0.0 आर नाते-मुलगी करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र. ES 753857 दिनांक 05/10/2026 हा आहे व नोटरी क्रं.91 दिनांक 21/10/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर