Ferfar #8316 · देवठाणा
भोकर, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भोकर
गहाणखत लिहुन देणार : संतोष सूर्यकांत सिंधुसरे रा. देवठाणा यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 3526-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/A, 2/2/B, 41/1/4 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष सूर्यकांत सिंधुसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.