Ferfar #2778 · रेणापूर
भोकर, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- अभिलाष मधुकर सुर्यवंशी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि. कोळगाव बु ता. भोकर, जि. नांदेड
लिहून घेणार : गजानन बालाजी
यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : से स सो गहाण आहे कोळगाव बु - 139
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
तसेच,
लिहून देणार : भूविकास बँक
लिहून घेणार : गजानन बालाजी
यांनी सर्व्हे क्रमांक : 113/36 तपशिल :17352/- रु गहाण - 743
भू वि बॉ शा.भोकर येथे - 743
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा जा. क्र. 2026/संगणक कक्ष/सेतू/सिआर - 01 जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड दिनांक - 02/02/2026 या परिपत्रकानुसार आणि अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार सदरील गटावरचा भूविकास बँकेचा बोजा कमी करण्याची नोंद घेतली आहे. करिता नोंद सादर.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.