Ferfar #1842 · कोळगाव (खु. )
भोकर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- श्रध्दा देविदास रावले
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुंदरम फायनन्स लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : शे. अबुलहासन शे. शादुल रा. कोळगाव (खु. ) यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 3729-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे. अबुलहासन शे. शादुल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.