सातबारा Watch

← कांडली

Ferfar #4946 · कांडली

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
प्रियंका शिवसांब बडुरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 वाटणीपत्रक - मौ.कांडली येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 118 मधील एकूण क्षेत्र- 1 हे 59 आर जमीन लक्ष्मीबाई भीमराव बाकोटे यांचे नावे आहे. त्यापैकी 1 हे 00 आर जमीन त्यांनी आपला मुलगा नामे- परमेश्वर भिमराव बाकोटे यांना वाटणीपत्राने वाटणी करून दिली. सदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. ES 753961 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन घेतली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.