Ferfar #2481 · पिंपळढव
भोकर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- रूपेश देविदास जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार : दत्ता विठ्ठल गानलावाड यांनी आपल्या मालकीची मौजे.पिंपळढव येथील शेत जमीन गट नंबर 108 क्षेत्र 1 हे. 11 आर. एवढी शेतजमीन असुन सदरील संपुर्ण शेतजमीन त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे अनुसयाबाई दत्तात्रय गानलावाड यांच्या नावे अर्ज केल्यावरुन संमती पत्राआधारे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा आधारे वाटणी करून दिली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.