सातबारा Watch

← दिवशी (खु.)

Ferfar #2278 · दिवशी (खु.)

भोकर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
प्रियंका शिवसांब बडुरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : sbi matul लिहून घेणार : यमुनाबाई बाबु जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : बाबु मोतीराम जाधव यांचा हिस्सा - 822 स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शा.मातुळ कडे 10,000/-रु.गहाण. - 822 बाबू मोतीराम जाधव - 1195 यांच्या नावे स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा मातुळ वर र. रु.25000 चा बोजा ठेवण्यात आला - 1195 बाबु मोतीराम जाधव यांनी स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखा मातुळ कडे रू 43000 रुपयास गहान ठेवली. - 1648 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.