सातबारा Watch

← लगळुद

Ferfar #3613 · लगळुद

भोकर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
प्रकाश संभाजी बड्डेवाड
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 वाटणी नोंद खातेदार नामे श्री. साईनाथ विठ्ठलराव कदम रा.लगळुद ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे लगळुद शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 250 क्षेत्र 0.36 आर जमीन आसून त्यापैकी संपूर्ण 0.36 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या सख्या पुतण्यास खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली. श्री.विठ्ठल प्रकाशराव कदम ग.न 250 क्षत्र 0.36 आर पैकी 0.36 आर पो.ख.0.00 आर नाते-सखा पुतण्या करिता विनंती आर्ज व रु 100/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र 83AB759015 दिनांक 23/09/2026 हा आहे व नोटरी क्रं.633 दिनांक 07/10/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर